Rupee Devaluation | एका US डॉलरसाठी ८० रुपये मोजण्याची वेळ का आली? | Sakal Media

2022-07-16 1

डॉलरच्या तुलनेत आपल्या रुपयाचं हे ऐतिहासिक अवमूल्यन झालं असून अमेरिकेच्या एका डॉलरसाठी भारतीयांना जवळपास ८० रुपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात याचा फटका भारताला बसतोय. अशा परिस्थिती जाणून घेऊ रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय ?

Videos similaires